Uncategorizedआर्थिक घडामोडी
ओबीसी महासंघाने उधळला गुलाल देवेंद्र फडणवीसांनी केले विश्लेषण
उधळला गुलाल देवेंद्र फडणवीसांनी केले विश्लेषण
-
काल दिवसभरात महाराष्ट्रापासून ते पश्चिम बंगालपर्यंत अनेक महत्वाच्या राजकीय घडमोडी घडल्या. १) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, या मागणीसाठी नागपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या ओबीसी महासंघाच्या १४ पैकी १२ मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या. २) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी काढलेल्या शासन निर्णयाचं (जीआर) विश्लेषण केलं. ३) जीआरबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर अजिबात विश्वास ठेऊ नका, असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं. ४) पश्चिम बंगालच्या विधानसभेत आज भाजपा आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदारांमध्ये हाणामारी झाली. ५) हिंसाचाराच्या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच मणिपूरला भेट देणार असल्याची माहिती आहे. या सर्व घडामोडींचा घेतलेला हा सविस्तर आढावा…






